Surprise Me!

170 आमदारांचा पाठींबा असताना भाजपचे प्रांताध्यक्ष राष्ट्रपती राजवटीची भाषा करतायत | अजित पवार

2021-12-21 203 Dailymotion

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरु होत आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी महाविकास आघाडीकडून आयोजित करण्यात आलेल्या चहापानाच्या कार्यक्रमाला विरोधकांनी बहिष्कार घातला. त्यावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपला चांगलाच चिमटा काढला.

Buy Now on CodeCanyon